ताजी बातमी/ ऑनलाईन टीम
सध्या पावसाची उघडझाप सुरू आहे. इचलकरंजी पंचगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी ओसरताना दिसत आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता पाण्याची पातळी 67 फूट पाच इंच इतकी होती. तर पंचगंगा नदीची इशारा पातळी 68 फुटांवर आहे. सध्या पाणी पातळी ही धोका पातळीच्या खाली चाललेली दिसत आहे.
पहा ‘येथे’ क्लिक करून सध्याची स्थितीचा व्हिडीओ