Wednesday, December 4, 2024
Homeतंत्रज्ञानHonda Activa EV लॉन्च, फीचर्स आणि किंमत किती जाणून घ्या

Honda Activa EV लॉन्च, फीचर्स आणि किंमत किती जाणून घ्या

गाडी घेण्याचा विचार करताय का? कन्फ्यूज आहात का? चिंता करू नका. आम्ही आज तुमच्यासाठी एक खास पर्याय घेऊन आलो आहेत. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर्स इंडिया लिमिटेडने Honda Activa Electric Scooter व्हर्जन भारतात लॉन्च केले आहे. यात काय खास आहे, याविषयीची माहिती जाणून घ्या.

तुम्हाला Honda Activa Electric Scooter सोबत स्वॅपेबल बॅटरी देण्यात येणार आहे. याची बुकिंग 1 जानेवारी 2025 पासून सुरू होईल. कंपनीने आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर क्यूसी 1 लॉन्च केली आहे. यात फिक्स्ड बॅटरी असेल. जाणून घ्या यामध्ये आणखी कोणते फीचर्स असतील आणि त्यांची किंमत काय असेल, याविषयी विस्ताराने.

होंडा टू-व्हीलर्स इंडियाची नवीन इलेक्ट्रिक अ‍ॅक्टिव्हा स्कूटर एक फीचर पॅक्ड इलेक्ट्रिक स्कूटर आहे. कंपनी याला दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च करणार आहे. कंपनीने 1 फेब्रुवारी 2025 पासून याची डिलिव्हरी सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. तर दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू सारख्या शहरांमध्ये उपलब्ध असेल. त्यानंतर कंपनी इतर शहरांमध्ये ही कार लॉन्च करणार आहे, कारण या स्कूटर्ससाठी बॅटरी स्वॅपिंग स्टेशनही विकसित करण्यात येणार आहेत.

इलेक्ट्रिक अ‍ॅक्टिव्हा दोन व्हेरियंटमध्ये

कंपनी होंडा अ‍ॅक्टिव्हा ईव्ही स्टँडर्ड आणि RoadSync Du व्हेरियंटमध्ये आणत आहे. स्टँडर्ड व्हेरियंटचे वजन 118 किलो आणि RoadSync Du व्हेरियंटचे वजन 119 किलो असेल. यामध्ये वेगवेगळे डिस्प्ले आणि फीचर्स मिळणार आहेत.

उदाहरणार्थ, स्टँडर्ड व्हेरियंटमध्ये तुम्हाला 5 इंचाची टीएफटी स्क्रीन मिळेल. यात मर्यादित ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि फंक्शन्स असतील. तर रोडसिंक डुओ व्हेरियंटमध्ये 7 इंचाचा डॅशबोर्ड असेल, जो तुम्हाला टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, नोटिफिकेशन अलर्ट देईल.

102 किमी रेंज मिळेल

होंडा अ‍ॅक्टिव्हा ईव्हीची झलक पाहता यात 1.5 किलोवॅटची ड्युअल स्वॅपेबल बॅटरी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जे सिंगल चार्जमध्ये 102 किमीची रेंज देईल. होंडाच्या Power Pack Exchanger बॅटरी स्वॅपिंग स्टेशनवर या बॅटरी बदलता येतील. सध्या कंपनीने बेंगळुरूमध्ये अशी 83 स्थानके उभारली आहेत. 2026 पर्यंत बेंगळुरूमध्ये सुमारे 250 स्थानके असतील जी आपल्याला प्रत्येक 5 किमी परिघात बॅटरी बदलण्याचा पर्याय देतील. हेच काम कंपनी दिल्ली आणि मुंबईत सुरू करणार आहे.

बॅटरीशिवायही मिळणार स्कूटर

Battery As a Service मॉडेल अंतर्गत ग्राहकांना ही स्कूटर बॅटरीशिवाय खरेदी करता येणार आहे आणि बॅटरी भाड्याने घेता येणार आहे. मात्र, कंपनी नंतर आपले प्लॅन जाहीर करणार आहे. होंडाच्या सध्याच्या स्टोअरमधून या इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली जाणार आहे, परंतु लवकरच कंपनी केवळ इलेक्ट्रिक स्कूटर्ससाठी स्वतंत्र कॉन्सेप्ट स्टोअर देखील उघडणार आहे.

भारतासाठी बनवलेले खास फीचर्स

होंडाच्या या स्कूटरने आपल्या युरोपियन व्हर्जन सीयूव्ही ईमधून अनेक फीचर्स घेतले असले तरी त्याचा भारतीय अनुभव लक्षात घेता होंडाने अनेक खास फीचर्स जोडले आहेत. याच्या बॉडीचे डिझाइन पेट्रोल होंडा अ‍ॅक्टिव्हावर आधारित आहे. तर, कंपनीने 171 मिमीची ग्राऊंड क्लिअरन्स दिली आहे. यात 12 इंचाची चाके मिळणार आहेत. फ्रंटमध्ये डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. मात्र, स्वॅपेबल बॅटरीमुळे बूटस्पेस खूपच कमी शिल्लक आहे. त्याचबरोबर कंपनीने फ्रंटवर एक छोटी बूट स्पेसदेखील दिली आहे, ज्यात मोबाइल चार्जिंगसाठी यूएसबी पोर्टदेखील आहे. हे पेट्रोल अ‍ॅक्टिव्हाच्या टॉप व्हेरियंटसारखे आहे.

7.3 सेकंदात 60 किमी प्रति तास वेग

स्वॅपेबल बॅटरीसह ही स्कूटर 6 किलोवॅटची पॉवर आणि 22 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करेल. याची टॉप स्पीड 80 किमी प्रति तास असेल. तर 0-60 किमी प्रतितास वेग अवघ्या 7.3 सेकंदात पकडणार आहे. ड्रायव्हिंगसाठी स्टँडर्ड, स्पोर्ट आणि इकॉन असे तीन मोड असतील. पार्किंगच्या सुलभतेसाठी रिव्हर्स मोडही असेल.

Honda Activa EV

कंपनी होंडा अ‍ॅक्टिव्हा ईव्हीसोबत H-Smart Key चे फीचर्स देखील देणार आहे. हे रोडसिंक डुओ स्मार्टफोन व्हेरियंटसोबत उपलब्ध असतील. यात स्मार्ट फाइंड, स्मार्ट सेफ, स्मार्ट अनलॉक आणि स्मार्ट स्टार्ट सारखे फीचर्स मिळणार आहेत. होंडाने जाहीर केले आहे की, 2030 पर्यंत कंपनी जगातील विविध देशांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींचे एकूण 30 मॉडेल लॉन्च करणार आहे.

विधानसभा निवडणूक

LATEST NEWS

महाराष्ट्र

मुंबई

पुणे

क्रीडा

सिनेमा

वेब स्टोरीज

राष्ट्रीय

राजकारण

क्राईम

Videos

फोटो गॅलरी

आंतरराष्ट्रीय

राशीभविष्य

बिझनेस

हेल्थ

लाईफस्टाईल

अध्यात्म

Marathi News Technology Honda Activa Electric Scooter Launched in India

Honda Activa EV लॉन्च, फीचर्स आणि किंमत किती जाणून घ्या

Honda Activa Electric Scooter: गाडी घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर्स इंडिया लिमिटेडने Honda Activa Electric Scooter व्हर्जन भारतात लॉन्च केले आहे. यात काय खास आहे, याविषयीची माहिती जाणून घ्या.

Honda Activa EV लॉन्च, फीचर्स आणि किंमत किती जाणून घ्या

Follow us

google-news-icon

shailesh musale

shailesh musale | Updated on: Nov 28, 2024 | 3:41 PM

Honda Activa Electric Scooter: गाडी घेण्याचा विचार करताय का? कन्फ्यूज आहात का? चिंता करू नका. आम्ही आज तुमच्यासाठी एक खास पर्याय घेऊन आलो आहेत. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर्स इंडिया लिमिटेडने Honda Activa Electric Scooter व्हर्जन भारतात लॉन्च केले आहे. यात काय खास आहे, याविषयीची माहिती जाणून घ्या.

तुम्हाला Honda Activa Electric Scooter सोबत स्वॅपेबल बॅटरी देण्यात येणार आहे. याची बुकिंग 1 जानेवारी 2025 पासून सुरू होईल. कंपनीने आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर क्यूसी 1 लॉन्च केली आहे. यात फिक्स्ड बॅटरी असेल. जाणून घ्या यामध्ये आणखी कोणते फीचर्स असतील आणि त्यांची किंमत काय असेल, याविषयी विस्ताराने.

होंडा टू-व्हीलर्स इंडियाची नवीन इलेक्ट्रिक अ‍ॅक्टिव्हा स्कूटर एक फीचर पॅक्ड इलेक्ट्रिक स्कूटर आहे. कंपनी याला दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च करणार आहे. कंपनीने 1 फेब्रुवारी 2025 पासून याची डिलिव्हरी सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. तर दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू सारख्या शहरांमध्ये उपलब्ध असेल. त्यानंतर कंपनी इतर शहरांमध्ये ही कार लॉन्च करणार आहे, कारण या स्कूटर्ससाठी बॅटरी स्वॅपिंग स्टेशनही विकसित करण्यात येणार आहेत.

इलेक्ट्रिक अ‍ॅक्टिव्हा दोन व्हेरियंटमध्ये

कंपनी होंडा अ‍ॅक्टिव्हा ईव्ही स्टँडर्ड आणि RoadSync Du व्हेरियंटमध्ये आणत आहे. स्टँडर्ड व्हेरियंटचे वजन 118 किलो आणि RoadSync Du व्हेरियंटचे वजन 119 किलो असेल. यामध्ये वेगवेगळे डिस्प्ले आणि फीचर्स मिळणार आहेत.

उदाहरणार्थ, स्टँडर्ड व्हेरियंटमध्ये तुम्हाला 5 इंचाची टीएफटी स्क्रीन मिळेल. यात मर्यादित ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि फंक्शन्स असतील. तर रोडसिंक डुओ व्हेरियंटमध्ये 7 इंचाचा डॅशबोर्ड असेल, जो तुम्हाला टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, नोटिफिकेशन अलर्ट देईल.

102 किमी रेंज मिळेल

होंडा अ‍ॅक्टिव्हा ईव्हीची झलक पाहता यात 1.5 किलोवॅटची ड्युअल स्वॅपेबल बॅटरी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जे सिंगल चार्जमध्ये 102 किमीची रेंज देईल. होंडाच्या Power Pack Exchanger बॅटरी स्वॅपिंग स्टेशनवर या बॅटरी बदलता येतील. सध्या कंपनीने बेंगळुरूमध्ये अशी 83 स्थानके उभारली आहेत. 2026 पर्यंत बेंगळुरूमध्ये सुमारे 250 स्थानके असतील जी आपल्याला प्रत्येक 5 किमी परिघात बॅटरी बदलण्याचा पर्याय देतील. हेच काम कंपनी दिल्ली आणि मुंबईत सुरू करणार आहे.

बॅटरीशिवायही मिळणार स्कूटर

Battery As a Service मॉडेल अंतर्गत ग्राहकांना ही स्कूटर बॅटरीशिवाय खरेदी करता येणार आहे आणि बॅटरी भाड्याने घेता येणार आहे. मात्र, कंपनी नंतर आपले प्लॅन जाहीर करणार आहे. होंडाच्या सध्याच्या स्टोअरमधून या इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली जाणार आहे, परंतु लवकरच कंपनी केवळ इलेक्ट्रिक स्कूटर्ससाठी स्वतंत्र कॉन्सेप्ट स्टोअर देखील उघडणार आहे.

भारतासाठी बनवलेले खास फीचर्स

होंडाच्या या स्कूटरने आपल्या युरोपियन व्हर्जन सीयूव्ही ईमधून अनेक फीचर्स घेतले असले तरी त्याचा भारतीय अनुभव लक्षात घेता होंडाने अनेक खास फीचर्स जोडले आहेत. याच्या बॉडीचे डिझाइन पेट्रोल होंडा अ‍ॅक्टिव्हावर आधारित आहे. तर, कंपनीने 171 मिमीची ग्राऊंड क्लिअरन्स दिली आहे. यात 12 इंचाची चाके मिळणार आहेत. फ्रंटमध्ये डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. मात्र, स्वॅपेबल बॅटरीमुळे बूटस्पेस खूपच कमी शिल्लक आहे. त्याचबरोबर कंपनीने फ्रंटवर एक छोटी बूट स्पेसदेखील दिली आहे, ज्यात मोबाइल चार्जिंगसाठी यूएसबी पोर्टदेखील आहे. हे पेट्रोल अ‍ॅक्टिव्हाच्या टॉप व्हेरियंटसारखे आहे.

7.3 सेकंदात 60 किमी प्रति तास वेग

स्वॅपेबल बॅटरीसह ही स्कूटर 6 किलोवॅटची पॉवर आणि 22 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करेल. याची टॉप स्पीड 80 किमी प्रति तास असेल. तर 0-60 किमी प्रतितास वेग अवघ्या 7.3 सेकंदात पकडणार आहे. ड्रायव्हिंगसाठी स्टँडर्ड, स्पोर्ट आणि इकॉन असे तीन मोड असतील. पार्किंगच्या सुलभतेसाठी रिव्हर्स मोडही असेल.

Honda Activa EV

कंपनी होंडा अ‍ॅक्टिव्हा ईव्हीसोबत H-Smart Key चे फीचर्स देखील देणार आहे. हे रोडसिंक डुओ स्मार्टफोन व्हेरियंटसोबत उपलब्ध असतील. यात स्मार्ट फाइंड, स्मार्ट सेफ, स्मार्ट अनलॉक आणि स्मार्ट स्टार्ट सारखे फीचर्स मिळणार आहेत. होंडाने जाहीर केले आहे की, 2030 पर्यंत कंपनी जगातील विविध देशांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींचे एकूण 30 मॉडेल लॉन्च करणार आहे.

Honda Activa EV रंग आणि किंमत

Honda Activa EV स्कूटर एकूण 5 रंगांमध्ये उपलब्ध असेल. निळ्या रंगाचे दोन व्हेरियंट असतील. व्हाईट, ग्रे आणि ब्लॅक कलर ऑप्शनही असतील. कंपनीने अद्याप याची किंमत जाहीर केलेली नाही. मात्र याची किंमत TVS iQube आणि Ather Rizta एवढ्याच रेंजमध्ये असेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

फिक्स्ड बॅटरीसह Honda QC1

होंडाने फिक्स्ड बॅटरीअसलेल्या Honda QC1 इलेक्ट्रिक स्कूटरची झलकही दाखवली आहे. 2025 च्या अखेरीस लाँच केले जाईल. मुलांना शाळेत सोडणे किंवा घरातून शेजारच्या मेट्रो स्टेशनवर जाणे यासारख्या कमी अंतराच्या प्रवासाचा विचार करून याची रचना करण्यात आली आहे. यात 1.5 किलोवॅटची फिक्स्ड बॅटरी असेल. ज्यामुळे जास्तीत जास्त 1.8 किलोवॅट वीज निर्मिती होईल.

कंपनीचे म्हणणे आहे की यात 5 इंचाचा एलसीडी इंस्ट्रूमेंट पॅनेल असेल. मात्र, याची बूट स्पेस मोठी असेल, ज्यामध्ये हेल्मेटसोबत छोट्या वस्तूही येणार आहेत. तसेच युएसबी टाइप-सी सॉकेट असेल, ज्याचा वापर मोबाईल चार्ज करण्यासाठी केला जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -