ताजी बातमी ऑनलाईन टीम
राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली पैकी जोगमवाडी येथील
एका विवाह इच्छुक युवकाला खोटी माहिती देवून लाख रुपये घेवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. विक्रम केशव जोगम (वय २४) असे या फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत राधानगरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या टोळीकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
लनासाठी वधू दाखवून लाखाची फसवणूक ( इचलकरंजीच्या टोळीला अटक )
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -