Saturday, January 17, 2026
Homeब्रेकिंग‘अनुपमा’ मालिकेच्या सेटवर भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी

‘अनुपमा’ मालिकेच्या सेटवर भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी

मुंबईतील गोरेगावमधल्या फिल्म सिटीमध्ये आग लागल्याची माहिती समोर येत आहे. फिल्म सिटीमधील ‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेच्या सेटला भीषण आग लागली आहे. सोमवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या दाखल झाल्या आहेत. ही आग इतकी भीषण आहे की त्यात ‘अनुपमा’ या मालिकेचं सेट पूर्णपणे जळून खाक झालं आहे. सकाळी 7 वाजता या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात होणार होती. त्याच्या अवघ्या दोन तासांपूर्वी ही आग लागल्याचं कळतंय. या आगीत सेटचं बरंच नुकसान झालं आहे. यामध्ये अद्याप कोणी जखमी झाल्याची माहिती समोर आली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -