Sanjay Gandhi Niradhar yojana : मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानात आता नुकताच सुरू असलेल्या अधिवेशनात वाढीव रकमेची घोषणा करण्यात आली आहे आता सुरू असलेल्या रकमेत रुपये 1000 ची भरघोस वाढ करण्यात आली आहे.
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणाऱ्या अनेक योजना आहेत यामध्ये या वाढीव रक्कम साठी कोण कोण लाभार्थी ठरणार हे आपण आता आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. संजय गांधी निराधार योजनेमध्ये श्रावण बाळ योजना, वृद्ध पेन्शन योजना, विधवा पेन्शन योजना, अपंग पेन्शन योजना, आणि घरातील प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अशा अनेक जणांना लाभ दिला जातो.
Sanjay Gandhi Niradhar yojana :
तर नुकताच झालेले अधिवेशनात संजय गांधी योजनेमार्फत ज्यांना रुपये पंधराशे अनुदान स्वरूपात दिले जातात. त्यामध्ये आता 1000 रुपये ची वाढ करण्यात आली असून आता ही रक्कम अडीच हजार झाली आहे. ही वाढीव रक्कम लाभार्थ्यांपैकी कोणा कोणाला मिळणार याबाबत आता वीज प्रकारच्या शंका कुशंका विचारले जात आहेत.
तर मित्रांनो ही जी वाढीव रक्कम आहे ही ऑडिओ रक्कम रुपये 1000 ही संजय गांधी योजनेतील दिव्यांग व बांधवांसाठी वाढ करण्यात आली आहे. या योजनेतील इतर दुसऱ्या कोणत्याही योजनांसाठी ही रक्कम दिली जाणार नाही तर लक्षात घ्या की ही फक्त दिव्यांग बांधवांच्या रकमेच वाढ होणार आहे.