Prsonal loan: पॅन कार्ड,आधार कार्डवर 6 हजार ते 10 लाखांपर्यंत अर्जंट कर्ज
आता फक्त पॅन कार्ड आणि आधार कार्ड वर रुपये सहा हजार ते दहा लाखांपर्यंत अर्जंट पर्सनल लोन कर्ज उपलब्ध होऊ लागले आहे. क्रेडिट बी या संस्थेने आता अशा प्रकारचे कर्ज देण्यास सुरुवात केली आहे.
CreditBee ही एक भारतातील डिजिटल लँडिंग प्लॅटफॉर्म आहे. जी एन बी एफ सी/ बँक यांच्यात संपर्क साधून आपल्याला कर्ज मंजूर करून देते.
याद्वारे आपणाला रुपये सहा हजार ते दहा लाखापर्यंत पर्सनल लोन मिळते आणि या परत पिढीचा कालावधी सहा महिने ते पाच वर्षे इतका असतो. दुसरे आहे ते बिजनेस लोन यामध्ये रुपये 6000 ते पाच लाखापर्यंत चे कर्ज मिळते. पण हे सध्या फक्त बेंगलोर मध्येच उपलब्ध आहे इतरत्र अजून कार्यरत व्हायचे आहे. याशिवाय यांच्या अनेक योजना आहेत कर्जासाठीच्या त्या आता लवकरच सुरू होत आहेत.
Personal loan
यासाठी 12% ते 28% पर्यंत प्रत्येक वर्षी व्याज आकारले जाऊ शकते. आणि व्याजाची रक्कम ही तुमच्या क्रेडिट स्कोर वर निवडलेल्या हप्त्यानुसार आकारले जाते.
हे कर्ज घेण्यासाठी कर्जदाराची वय 21 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे. आणि किमान मासिक उत्पन्न रुपये दहा हजार पर्यंत असावे. आणि व्यवसायासाठी हे जर कर्ज घेणं असाल तर कमीत कमी एक वर्षाची कागदपत्रे असावीत.
Prsonal loan: पॅन कार्ड,आधार कार्डवर 6 हजार ते 10 लाखांपर्यंत अर्जंट कर्ज
हे कर्ज घेण्यासाठी आपणाला पॅन कार्ड आधार कार्ड, मतदान कार्ड, पगारी दाखला किंवा बँकेची स्टेटमेंट लागतील.
हे कर्ज मिळण्यासाठी आपण क्रेडिट बी हे ॲप डाऊनलोड करून घ्यावे त्यानंतर आपला मोबाईल नंबर पॅन किंवा आधार नंबर रजिस्टर करून घ्यावा आणि त्यानंतर औषध कागदपत्रे जोडावीत. तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला दहा मिनिटाच्या आत खात्यावर पैसे जमा होतील.
अधिक माहितीसाठी क्रेडिट बी हे ॲप डाऊनलोड करून घ्यावे. व त्या मध्ये असलेल्या सूचनांचा वापर करावा.