Tuesday, September 16, 2025
Homeकोल्हापूरकारची काच फोडून लॅपटॉपची चोरी

कारची काच फोडून लॅपटॉपची चोरी

स्टेशन रोडवरील एका हॉटिलसमोर उभी केलेल्या कारची काच फोडून चोरट्याने लॅपटॉपची बॅग लंपास केली. या चोरटीत सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. ९ सप्टेंबर रोजी रात्री हा प्रकार घडाला

 

या प्रकरणी शिरीष काशिनाथ शितोळे (वय ५३, रा. कमी

 

रोड, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे

 

पुढील तपास हेड कॉनटेबल कोले करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -