Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रप्रत्येक भारतीय बनेल करोडपती, भारताचे 1 हजार रूपये ‘या’ देशात बनतात 300000

प्रत्येक भारतीय बनेल करोडपती, भारताचे 1 हजार रूपये ‘या’ देशात बनतात 300000

प्रत्येक देशाचे स्वतःचे एक वेगळे चलन असते, तसेच प्रत्येक चलनाची किंमत ही वेगळी असते. असा एक देश आहे जिथे भारताच्या 1000 रुपयांचे मूल्य 2 लाख आहेत. या देशाबाबत माहिती जाणून घेऊयात.या देशात एखाद्या भारतीय व्यक्तीकजे 34000 रुपये असतील तर तुम्ही या देशात करोडपती बनाल. हा देश कोणता आहे याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात

 

आपण आग्नेय आशियातील व्हिएतनाम या देशाबद्दल बोलत आहोत. या देशाच्या चलनाचे सिएरा व्हिएतनामी डोंग असे नाव आहे. या देशात एका भारतीय रुपयाची किंमत 297 डोंग आहे.

 

त्यामुळे तुमच्याकडे जर एक हजार रुपये असतील तर ते व्हियेतनाममध्ये 2,97,644 बनतात. तसेच एक लाख रूपये असतील तर त्याचे 3 कोटी रूपये बनतात.

 

व्हिएतनाम हे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील लांब समुद्रकिनारा, पर्वत आणि हिरवळ पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. या देशात शेतीही मोठ्या प्रमाणात केली जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -