Saturday, February 28, 2026
Homeअध्यात्मया वर्षात स्वामी समोर ' हा' नवस बोला : आणि वर्षातून केव्हाही...

या वर्षात स्वामी समोर ‘ हा’ नवस बोला : आणि वर्षातून केव्हाही तो पूर्ण करा: स्वामींकडून तुम्ही जे मागाल ते स्वामी देतील

मित्रांनो आता नवीन वर्षाला नुकताच सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षात अनेकांना अनेक अपेक्षा आहेत. प्रत्येकाला असे वाटत असते की मागील वर्षापेक्षा येणारे वर्ष माझे चांगले जाऊ दे. माझी काही स्वप्न म्हणजेच काय तर नोकरी मिलने, कुठे करण्यासाठी करण्यात येणारे कर्ज loan मंजूर होणे, insurance चे वगैरे येणारे पैसे असतील तर ते येणे, विवाह जुळणे किंवा आणखी काही गोष्टी असतील तर पूर्ण होणे. अशा काही इच्छा किंवा आणखी काही इच्छा असतील तर त्या पूर्ण होतात.

तर मित्रांनो आपली ही स्वप्ने आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण स्वामींकडून नवस कसे मोजायचे आणि ते कसे फेडायचे यात आपण जाणून घेऊया… तर यासाठी मित्रांनो आपण कोणताही दिवस कोणतीही वेळ निवडली तरी चालेल.

आपलं देवघरातील किंवा केंद्रातील, मठातील स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या ठिकाणी आपणाला एकदा शांतपणे बसायचे आहे. त्यावेळी स्वामींची मनोभावी प्रार्थना करायचे आहे. आणि यानंतर स्वामी समोर मनातल्या मनात आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या सांगायच्या आहेत.

आणि नवस बोलायच आहे की स्वामी माझी इच्छा पूर्ण होऊ दे आणि मला वर्ष संपाच्या अगोदर म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या अगोदर आपणाला अक्कलकोटला दर्शनाला येण्याची संधी मला मिळू दे. अगदी मनःपूर्वक आणि श्रद्धेने स्वामींकडे आपली हे मागणे आपणाला मागायचे आहे.

स्वामी नक्की तुमच्या इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला अक्कलकोटला एक वर्षाच्या आत भेटायला जाण्याची इच्छा पूर्ण होईल.

मात्र वर सांगितल्याप्रमाणे आपल्या काही ज्या नोकरी मिलने, कुठे करण्यासाठी करण्यात येणारे कर्ज loan मंजूर होणे, insurance चे वगैरे येणारे पैसे असतील तर ते येणे, विवाह जुळणे किंवा आणखी काही गोष्टी असतील तर पूर्ण होणे. अशा काही इच्छा किंवा आणखी काही इच्छा असतील त्या पूर्ण होतच आपण हे वर्ष संपायच्या अगोदर अक्कलकोटला दर्शनाला जाऊन यावे.

मित्रांनो आपण स्वामींकडे मागताना कोणतीही गोष्ट अगदी मनापासून मागितल्यास स्वामी आपल्याला निश्चित मार्ग दाखवितात आणि जे काही तुम्ही योजिले आहात ते नक्की पूर्ण होते. मित्रांनो हे तुम्ही करून पहा अनुभव नक्की येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -