Saturday, March 14, 2026
Homeतंत्रज्ञानखुशखबर! 7200mah बॅटरी, 50MP AI कॅमेरा, भारतात iQOO Z11x 5G फोन लॉंच...

खुशखबर! 7200mah बॅटरी, 50MP AI कॅमेरा, भारतात iQOO Z11x 5G फोन लॉंच , किंमत फक्त…

स्मार्टफोन बाजारात आणखी एक दमदार फोन दाखल झाला (Camera) असून iQOO कंपनीने भारतात नवीन iQOO Z11x 5G स्मार्टफोन लॉंच केला आहे. मोठी बॅटरी, शक्तिशाली प्रोसेसर आणि आकर्षक कॅमेरा फीचर्समुळे हा फोन ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये तब्बल 7200mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे एकदा चार्ज केल्यावर फोन दीर्घकाळ वापरता येतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -