Saturday, May 2, 2026
Homeआरोग्यपोट होईल मिनिटांत साफ, डॉक्टरांनी सांगितले घरगुती उपाय

पोट होईल मिनिटांत साफ, डॉक्टरांनी सांगितले घरगुती उपाय

पोटाच्या समस्या

पोट साफ न होणे ही आजकालची सामान्य समस्या झाली आहे. चुकीची जीवनशैली, कमी हालचाल आणि चुकीचा आहार यामुळे ही समस्या वाढते.

 

चालण्यावर भर द्या

रोजच्या रोज चाला किंवा हलका व्यायाम करा. त्याने पचनसंस्था अॅक्टीव्ह राहते आणि पोट साफ होतं.

 

शारीरिक हालचाल वाढवा

बसून राहण्याची सवय टाळा. दिवसभरात लहान-मोठी हालचाल वाढवल्यास कब्ज कमी होतो.

 

फायबर युक्त आहार

फळं, भाज्या, संपूर्ण धान्याचा आहारात समावेश करत राहा. फायबरमुळे पोटातली घाण सहज बाहेर पडते.

 

पुरेसं पाणी प्या

दररोज 8 ते 10 ग्लास पाणी पिणं खूप गरजेचे आहे. पाण्यामुळे पचन सुधारतं.

 

सकाळी योगासने करा

दररोज न चुकता 15 मिनिटं योगा केल्याने मोठा फायदा होतो. त्यामध्ये तुम्ही वज्रासन, भुजंगासन, हलासन, पवनमुक्तासन, पश्चिमोत्तानासन अशा प्रकारची योगासनं करु शकता.

 

ताण-तणाव

तणावामुळेही बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो. त्यामुळे ध्यान, योग आणि रिलॅक्सेशन करण्याचा प्रयत्न करा.

 

पोटाचा मसाज

काही प्रेशर पॉइंट्सवर हलका मसाज केल्याने आंतांची हालचाल सुधारते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -