ताजी बातमी ऑनलाईन टीम
रिक्षात विसरलेले ५ तोळे : सोन्याचे दागिणे सुरेश दिनकर तोरस्कर (रा. जैन मठ अवधूत गल्ली, शुक्रवार पेठ) यांनी प्रवाशास परत केले. रिक्षा चालकाच्या या प्रामाणिकपणाने त्या प्रवाशाचे डोळे पाणवले. तर या प्रामाणिकपणा बद्दल तोरस्कर यांचा लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्यात सत्कार करण्यात आला. नाशीक हून कोल्हापूरला आलेले विष्णुपंत । आदमाने हे दुपारी १ वाजता नागरराज । रिक्षा स्टॉपला सरेश तोरस्कर यांच्या । रिक्षात बसले. तोरस्कर यांनी त्यांना लक्ष्मीपुरी येथे सोडले. काही वेळातच रिक्षामध्ये बॅग विसरली असल्याचे लक्षात आले. त्यांनी बॅग उघडून पाहिली असता बॅगमध्ये ५ तोळयांचे सोन्याचे दागिने होते. बॅगमध्ये त्यांना नंबर ही मिळाला. त्यावरून तोरस्कर यांनी आदमाने यांना फोन केला. तसेच प्रामाणिकपणे सोन्याचे दागिने । असलेली बॅग परत केली.
कोल्हापूर रिक्षात विसरलेले पाच तोळे सोने परत केले
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -