Saturday, June 6, 2026
Homeराजकीय घडामोडीआता मराठ्यांना ओबीसींसारख्याच सवलती… फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; तब्बल 8…

आता मराठ्यांना ओबीसींसारख्याच सवलती… फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; तब्बल 8…

राज्यातील मराठा समाजासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजाप्रमाणे आता मराठा समाजाला सवलती मिळणार आहेत. शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता ओबीसींप्रमाणे तब्बल 8 योजना मराठा समाजासाठी सुरु केल्या जाणार आहेत.

 

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -