Homeमहाराष्ट्र८ नोव्हेंबरपासून बँका राहणार बंद

८ नोव्हेंबरपासून बँका राहणार बंद

नोव्हेंबर महिना सण-उत्सव आणि सुट्ट्यांनी भरलेला आहे. दिवाळी, गोवर्धन पूजा, भाऊबीज या सणांसोबत वेगवेगळ्या सणांमुळे देशातल्या अनेक राज्यांमध्ये बँका वेगवेगळ्या दिवशी बंद राहणार आहेत. (holidays) त्यामुळे बँकेत चेक जमा करणे, पैसे काढणे किंवा इतर महत्त्वाची कामं करायची असतील, तर आधीच सुट्ट्यांची यादी तपासणं गरजेचं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या नोव्हेंबर २०२६ च्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, ८ नोव्हेंबरपासून अनेक राज्यांमध्ये बँकांचं कामकाज प्रभावित होणार आहे.

 

८ ते ११ नोव्हेंबरदरम्यान कुठे बँका बंद :

८ नोव्हेंबर (रविवार)- देशभरातल्या सर्व बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

९ नोव्हेंबर (सोमवार)- त्रिपुरा, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, सिक्कीम, मणिपूर, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये बँका बंद राहतील.

१० नोव्हेंबर (मंगळवार) – गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड आणि सिक्कीममध्ये दिवाळी, बलिप्रतिपदा आणि गोवर्धन पूजेनिमित्त बँकांना सुट्टी असेल.

११ नोव्हेंबर (बुधवार) – सिक्कीम, मणिपूर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद राहतील.(holidays) या दिवशी भाऊबीज आणि इतर सणांनिमित्त सुट्टी असे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -