Friday, March 29, 2024
Homeतंत्रज्ञानजियो 5G सेवा मिळाली नाही? 'या' ऑफरसाठी साइन अप करा…

जियो 5G सेवा मिळाली नाही? ‘या’ ऑफरसाठी साइन अप करा…

रिलायन्स जियोची 5G सेवा बहुतांश शहरांमध्ये उपलब्ध झाली आहे.जियो 5G सर्व्हिससाठी पात्र असणारे यूजर्स वेलकम ऑफरद्वारे Jio 5G वापरू शकतात.आता रिलायन्स जियोची 5G सेवा 134 शहरांमध्ये वापरली जाऊ शकते.

जियोच्या 5G वेलकम ऑफरसाठी साइन अप करावे लागते.
साइन अप करण्यासाठी Google Play Store किंवा Apple App Store वरून MyJio अॅप डाउनलोड करावे लागेल.नंतर, जियो नंबरने अॅपमध्ये लॉगइन करावे लागेल.

अॅपवर Jio True 5G वेलकम ऑफरचे बॅनर दिसेल. याचा वापर कसा करावा याची माहितीही सांगितली आहे.तसेच, ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करावे लागेल, यानंतर ऑफरसाठी साइन अप करता येईल.ग्राहकांना अमर्यादित हाय-स्पीड डेटा दिला जातो. यासाठी त्यांना अतिरिक्त पैसे खर्च करण्याची गरज नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -