Indian Post विभागात 40,889 जागांसाठी मेगाभरती; असा करा अर्ज

10 वी पास असलेल्या परंतु सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. भारतीय पोस्टल सर्कलमध्ये तब्बल 40,889 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरती अंतर्गत GDS-ब्रांच पोस्ट मास्टर, GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, GDS- डाक सेवक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. 16 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – भारतीय पोस्टल सर्कल

एकूण पदे – 40,889 पदे

भरती प्रकार – सरकारी

भरली जाणारी पदे

GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
GDS-डाक सेवक

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता

GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) – 10 वी उत्तीर्ण आणि कॉम्पुटर कोर्स प्रमाणपत्र
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) – 10 वी उत्तीर्ण आणि कॉम्पुटर कोर्स प्रमाणपत्र
GDS-डाक सेवक – 10 वी उत्तीर्ण आणि कॉम्पुटर कोर्स प्रमाणपत्र

वय मर्यादा

कमीत कमी – 18 वर्ष
जास्तीत जास्त – 40 वर्ष

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – indiapostgdsonline.gov.in

Join our WhatsApp group