Friday, April 19, 2024
Homeसांगलीसांगली : मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात एक जण ठार

सांगली : मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात एक जण ठार

मिरज / प्रतिनिधी
स्फूर्ती चौकाजवळ मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की मयत श्रीनाथ प्रदीप पंडित ,वय 23 वर्ष, राहणार स्फूर्ती चौक विश्रामबाग हा दुपारी एकच्या दरम्यान स्फूर्ती चौक ते हसनी आश्रम रोडवरून दुचाकी गाडी नंबर MH 10 DS 5914 वरून येत असता , स्पीड ब्रेकर वरून वेगाने जात असता गाडी घसरून त्यामध्ये श्रीनाथ पंडित याच्या डोक्यात मार लागल्याने तो जबर जखमी झाला होता , त्याच्यावर दवाखान्या मध्ये उपचार सुरू असता तो मयत झाला आहे , याबाबत विलास मुंडे , व्यवसाय नोकरी पोलीस हवालदार यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून , पुढील तपास विश्रामबाग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्धन हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -