इंडियन नेव्हीमध्ये 112 जागांसाठी भरती, अर्ज कसा करायचा, घ्या जाणून..

भारतीय नौदलाच्या हेड क्वार्टर अंदमान & निकोबार कमांड मध्ये 112 जागांसाठी भरती सुरू होतेय. सुरू होत आहे. उमेदवारांना खालील शैक्षणिक पात्रतेनुसार संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. पद व इतर तपशीलासाठी वाचा सविस्तर माहीती..

पदाचे नाव आणि जागा : ट्रेड्समन मेट (एकूण 112 जागा)

UR- 43
OBC – 12
SC – 18
ST – 08
EWS – 11

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) आयटीआय (ITI)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👇 https://erecruitment.andaman.gov.in/

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख
06 सप्टेंबर 2022

फी : फी नाही.

वयाची अट : 06 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अधिकृत वेबसाईट : https://www.andaman.gov.in/

नोकरी ठिकाण: अंदमान & निकोबार/ संपूर्ण भारत.

Join our WhatsApp group