Friday, April 19, 2024
Homeनोकरीबारावी, ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची संधी, या महापालिकेत बंपर पदभरती..

बारावी, ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची संधी, या महापालिकेत बंपर पदभरती..

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत लवकरच काही जागांसाठी नोकर भरती होत आहे. या भरतीची अधिसूचना (PCMC Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विविध पदांसाठी ही भरती होत असून, त्यासाठी पात्र उमेदवारांना दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत होत असलेल्या या पदभरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

अतिरिक्त कायदा सल्लागार
विधी अधिकारी
उपमुख्य अग्निशमन अधिकारी
विभागीय अग्निशमन अधिकारी
उद्यान अधीक्षक (वृक्ष)
सहाय्यक उद्यान अधीक्षक
उद्यान निरीक्षक
हॉर्टीकल्चर सुपरवायझर
कोर्ट लिपिक
ॲनिमल किपर
समाजसेवक
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
लिपिक
आरोग्य निरीक्षक
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
कनिष्ठ अभियंता (विद्युत)

शैक्षणिक पात्रता व अनुभव

– उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलेलं असावं.
– मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण झालेलं असावं.

संबंधित पदाचा किमान 14 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक.
– पदभरतीच्या सर्व अटी-शर्थी पूर्ण केलेल्या असाव्यात.
– पदभरतीबाबत डिटेल नोटिफिकेशन लवकरच जाहीर केलं जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रं

Resume (बायोडेटा)
– दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
– शाळा सोडल्याचा दाखला

– जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
– ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
– पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज सुरु करण्याची तारीख – 19 ऑगस्ट 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://www.pcmcindia.gov.in/marathi/jobspcmc.php

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -