Thursday, April 25, 2024
Homeनोकरीसरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे . संघ लोकसेवा आयोगमध्ये काही रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (UPSC Recruitment 2022) माध्यमातून BSF, CRPF, CISF, ITBP, SSB पदांच्या 253 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 9 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पद संख्या – 253 पदे

भरली जाणारी पदे

BSF – 66 पदे
CRPF – 29 पदे
CISF – 62 पदे
ITBP – 14 पदे
SSB – 82 पदे

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑक्टोबर 2022

नोकरी करण्याचे ठिकाण– संपूर्ण भारत

आवश्यक शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा

कमीत कमी – 20 वर्ष
जास्तीत जास्त – 25 वर्ष

अर्ज फी

Open/OBC/EWS: 200/-
SC/ST: फि नाही (UPSC Recruitment 2022)
PWD/ Female: फि नाही

फीस पे माध्यम

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता.

कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

अधिकृत वेबसाईट – www.upsc.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -