Homeइचलकरंजीकार-दुचाकीची समोरासमोर धडक दोन विद्यार्थी जखमी; वाहनांचे मोठे नुकसान

कार-दुचाकीची समोरासमोर धडक दोन विद्यार्थी जखमी; वाहनांचे मोठे नुकसान

कबनूर-इचलकरंजी मार्गावरील मराठी शाळेसमोर रस्त्यावरील मोठा खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीतील दोन अल्पवयीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. अधर्व प्रमोद कोळी (वय १६, रा. मुरदंडे मजा) आणि आर्यन राजेंद्र माळी (वय १६, रा. साई मंदिर परिसर) अशी जखमींची नावे आहेत. दोघेही सुलतानपुरे हायस्कूलचे विद्यार्थी असून कानाससाठी दुचाकीवरून जात होते.

 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी कार इचलकरंजीच्या दिशेने येत होती. मराठी शाळेसमोर स्स्त्यावर मोठे खड़े पडले आहेत. याच ठिकाणी दुचाकीस्वाराने खड्डा चुकविम्याचा प्रयान केला असता समोरून येणान्या कारला दुचाकीची जोरदार धडक झाली.

 

धडक इतकी भीषण होती की, दोन्ही विद्यार्थी काही अंतरावर फेकले गेले. दुचाकीचा अक्षरशः चकाचूर झाला असून कारच्या पुढील डाव्या बाजूचेही मोठे नुक्सान झाले. जखमींना तातडीने आवजीएम रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी

 

हलविण्यात आले. अपघाताची मालि मिळताच शिवाजीनगर पोलिसा घरास्थळी धाव घेत पंचनामा केल दरम्यान, या मार्गावरील ख अपघाताचा धोका वाढला आ सार्वजनिक बांधकाम विभाग तातडीने खड्डे बुजवावेत अशी माग होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -