Wednesday, January 14, 2026
Homeराजकीय घडामोडीराष्ट्रपतींचा राजीनामा घेणार का?:राऊत

राष्ट्रपतींचा राजीनामा घेणार का?:राऊत

मुंबईतील मालाड येथील उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यास बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेने विरोध केला होता. बुधवारी या उद्या उद्घाटनाआधी भाजप, बजरंग दलाने टिपू सुलतान मैदानाच्या नामकर विरोध करत तीव्र आंदोलन केले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवी यांनीही या मुद्यावरून महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर टीका के…. होती. राष्ट्रपतींनी टिपू सुलतानचे गुणगान केले होते. त्यामुळे आधी राष्ट्रपतींचा राजीनामा तुम्ही मागणार आहात का? असा उलट प्रश्न राऊत यांनी भाजपला केला. टिपू सुलतानच्या नामकरणाचे काय करायचे यासाठी मुंबई महापालिका, महाराष्ट्र सरकार समर्थ असल्याचेही राऊत यांनी म्हटले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -