Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंगGold Price:सोन्याचांदीचे भाव घसरले, आजचे दर त्वरित तपासा

Gold Price:सोन्याचांदीचे भाव घसरले, आजचे दर त्वरित तपासा

गुरुवारी सोने आणि चांदीचे दर घसरणीसह उघडले. वाटाघाटीद्वारे रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघण्याच्या आशेने या मौल्यवान धातूंचे दर खाली आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. गुरुवार, 10 मार्च 2022 रोजी भारतीय बाजारात सोने आणि चांदी घसरली आहे. MCX वर सोन्याचे फ्युचर्स सकाळी 9.38 वाजता 0.40% घसरून 52,532 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होते, तर चांदी 0.25% घसरून 69,404 रुपये प्रति किलो होता. मागील सत्रात सोन्याचा भाव २,500 प्रति 10 ग्रॅम आणि चांदी सुमारे 2000 प्रति किलोने घसरली होती. बुधवारी दिवसभरात सोन्याचा – 55,200 रुपयांवर पोहोचला होता.

Kolhapur : ब्लड कॅन्सरवर आयुर्वेदिक उपचार; शिवाजी विद्यापीठाच्या बॉटनी विभागाला ऑस्ट्रेलियन पेटंट

जागतिक बाजारपेठेत किंमती विक्रमी पातळीवर आहेत जागतिक बाजारात सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. जागतिक बाजारात स्पॉट गोल्ड 0.6 टक्क्यांनी घसरून $2,040.07 प्रति औंसवर व्यवहार करत आहे. यापूर्वी ते $2,069.89 च्या पातळीवर पोहोचले होते. ऑगस्ट 2020 मध्ये, जागतिक बाजारात सोन्याची किंमत $2,072.49 प्रति औंस या विक्रमी उच्चांकावर होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -