Saturday, March 15, 2025
HomeमनोरंजनEsha gupta : ब्रा लेस झाल्यानंतर ईशा गुप्ताने आता पॅन्ट न घालताच...

Esha gupta : ब्रा लेस झाल्यानंतर ईशा गुप्ताने आता पॅन्ट न घालताच शेअर केला फोटो

ताजी बातमी ऑनलाईन टीम
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अभिनेत्री बॉलीवूड ईशा गुप्ताने पुन्हा एकदा तिचा पॅन्ट न घातलेला बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्रामनर शेअर केला आहे. हा फोटो पाहताच, तिच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट देत, तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.



अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते. ईशा तिचे हटके आणि जबरदस्त पोजमधील बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांमध्ये सतत चर्चेत असते. तिचे हे बोल्ड फोटो पाहताच चाहत्यांचा श्वास थांबतो की काय असे वाटते. तिने पुन्हा एकदा स्वतःचा असाच एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर चाहते भरभरून प्रतिक्रीया देत आहेत.

ईशा गुप्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने फुल स्लीव्हस् टॉप घातला आहे आणि पँट अर्धवट घातली आहे. तसेच, उंच टाचांचे लांब बूटही तिने घातले आहेत. ईशा गुप्ता कॅमेराकडे पाहताना तिच्या ग्लॅमरस लूकमध्ये पोज देत आहे. तिच्या या आदा पाहून चाहत्यांना चांगलीच भुरळ पडत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -