Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगराणेंच्या मतदारसंघात ठाकरेंची एन्ट्री

राणेंच्या मतदारसंघात ठाकरेंची एन्ट्री

कोकण म्हणजे राणेंचा बालेकिल्ला,आता याच राणेंच्या बालेकिल्ल्यात मंत्री आदित्य ठाकरेंचा दौरा आहे.त्यामुळे एकूणच चर्चेला उधाण आले आहे.राणे विरुद्ध शिवसेना वाद आपण पुन्हा मागच्या काही महिन्यांपासून पाहतोय.त्यामुळे या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्या ठाकरे आजपासून तीन दिवस कोकण दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिह्यात शिवसेनेचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. सिंधुरत्न समृद्ध योजनेचे लोकार्पण, गणपतीपुळे नळपाणी योजनेचे भूमिपूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या दौऱ्यात आदित्य ठाकरे नेमकं काय बोलणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -