Thursday, March 13, 2025
HomeUncategorizedInd Vs Eng 2nd Test : लॉर्डस्च्या मैदानावर दुसर्‍या कसाेटीच्‍या चाौथ्‍या दिवाशी...

Ind Vs Eng 2nd Test : लॉर्डस्च्या मैदानावर दुसर्‍या कसाेटीच्‍या चाौथ्‍या दिवाशी लंचपर्यंत भारताने ३ गडी गमावत ५६ धावा केल्‍या.

चाैथ्‍या दिवशी दुसर्‍या डावाची सुरुवात भारताने सावध केली. मात्र सलामीवीरांनी निराशा केली.केएल राहुल केवळ पाच धावांवर बाद झ्राला. तर त्‍याला मार्क वूडने बाद केले. तर रोहित शर्मा यालाही मार्कनेच तंबुत धाडले.



यानंतर कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजार डावा आकार देतील, अशी आशा हाेती. मात्र सॅम करनने कर्णधार विराट कोहली याला विकेटकीपर बटलरकडे झेल देणे भाग पाडले.


पहिल्‍या सत्रात इंग्‍लंडचे वर्चस्‍व राहिले. लंचपर्यंत भारताने ३ गडी गमावत ५६ धावा केल्‍या आहेत.
इंग्‍लंडच्‍या मार्क वुडने दोन तर सॅम करन याने एक बळी घेतला.अजिंक्‍य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराची जोडी मैदानात आहे.



कर्णधार ज्यो रूटच्या नाबाद 180 धावांच्या जोरावर इंग्लंडने भारताविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या डावात तिसर्‍या दिवसअखेरीस 27 धावांची नाममात्र आघाडी घेतली हाेती. त्यांचा पहिला डाव 391 धावांवर आटोपला.



Ind Vs Eng 2nd Test चौथ्‍या दिवशी भारताच्‍या सलामीवीरांनी संयमाने सुरुवात केली आहे. ७ षटकांचा खेळ संपल्‍यानंतर भारत पहिल्‍या डावात विनाबाद १७ धावा केल्‍या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -