Friday, June 21, 2024
Homeअध्यात्म'येथे' ठेवा एक नारळ : कुठलंही काम 100 टक्के होणार म्हणजे होणार...

‘येथे’ ठेवा एक नारळ : कुठलंही काम 100 टक्के होणार म्हणजे होणार : श्री स्वामी समर्थ


नमस्कार मित्र- मैत्रिणींनो

मित्र- मैत्रिणींनो रात्रीच्या वेळी एक नारळ गुपचूप येथे ठेवावा यानंतर आपले कुठलेही काम शंभर टक्के होणार म्हणजे होणार. तर जाणून घेऊया मित्रांनो या उपाय विषयी माहिती….

मित्र- मैत्रिणींनो, यामुळे तुमचे किती ही दिवसाचे रखडलेले काम पूर्ण होणार आहे. अवघड व अगदी न होणारे कामही या उपायाने चुटकीसरशी आपले पूर्ण होईल. साहजिकच यामुळे आपली चिंता सुटेल.

मित्र- मैत्रिणींनो तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल किती वास्तव्य आपल्या घरामध्ये वाढेल.

परिणामी घरातील दारिद्रय दूर होऊन घरात सुख समृद्धी व वैभव प्राप्त होईल. एवढेच नाही तर नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली नोकरी मिळेल. विवाह जुळून येतील. मात्र यासाठी मित्रांनो आपणाला हा खालील उपाय करावा लागेल.

उपाय:
मित्र- मैत्रिणींनो ज्यावेळी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असता त्यावेळी आपल्या आई-वडिलांचे तसेच आपल्या घरातील देवा दैवतांचे आशीर्वाद घेऊनच आपण बाहेर पडले पाहिजे.

आईवडील आपल्या जवळ नसतील, किंवा मयत झाली असतील अशावेळी त्यांच्या प्रतिमेच्या समोर उभा राहून नमस्कार करून बाहेर पडले पाहिजे.

मित्र- मैत्रिणींनो कोणत्याही कामाला यशस्वी तिने सुरुवात करायची असेल तर आई-वडिलांचा आशीर्वाद हा खूप महत्त्वाचा मानला जातो.

म्हणूनच आई- वडिलांना एखाद्या दैवताची जोडा मान सन्मान असतो त्याहीपेक्षा जास्ती आपण दिला पाहिजे.

तर मित्र- मैत्रिणींनो आपण महत्त्वाच्या कामाला बाहेर पडताना आपल्या घरातील आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडावे आणि तुम्ही जेथे राहता.

त्या घराच्या मुख्य दरवाजातून किंवा ज्या रूममध्ये राहता त्या रूमच्या मुख्य दरवाजातून जेव्हा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडता तेव्हा त्या चौकटीच्या ोपर्‍याला थोडेसे मीठ सोडावे.

यानंतर आपण घरातून बाहेर पडावे बाहेर पडताना आपल्या सोबत आपल्या बॅगमध्ये एक नारळ आपल्या जवळ ठेवावा.

जर समजा आपल्या कामाला उशीर लागला काही दिवस लागले तरी हा नारळ आपले काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्या सोबत आपल्या बागेतच ठेवावा. तो ठेवताना त्याला हळदी कुंकू लावलेले असावे म्हणजेच त्याची पूजा केलेली असावी.

तुमच्या कामाला एक दिवस लागेल आठ दिवस लागतील, पंधरा दिवस लागतील पण इतके दिवस लागतील इतके दिवस हा नारळ आपल्यासोबतच ठेवायचा आहे.

या उपायाने रेंगाळलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होतात. त्यामुळे असे खूप दिवस करावे लागत नाही तरीही लागल्यास आपले काम पूर्ण होईपर्यंत हा नारळ तसाच सांभाळून आपल्या बागेमध्ये ठेवावा.

यानंतर जेव्हा आपली काम पूर्ण होईल त्यावेळी हा नारळ आपल्या घराशेजारील गणपती मंदिरात दक्षिणासह दान करावा. मित्रांनो हा नारळ तेथे दान करावा. नारळ फोडू नये.

या उपायाने आपणाला निश्चितच लवकरात लवकर यश प्राप्त होते. आणि हे एकदा प्राप्त झालेले आपले यश दिवसेंदिवस चांगल्या पद्धतीने वाढत जाते.

मात्र हा नारळाचा उपाय गुपचूप पद्धतीने करावा कोणाला काही सांगू नये. आणि हे करत असताना आपल्या कामावर हि श्रद्धेने आपण काम केले पाहिजे. सहाजिकच भविष्यातील स्वप्नाला वर्तमानात उतरताना आपल्याला पाहायला मिळेल.

या उपायाचे आणखीही फायदे म्हणजे आपल्या घरामध्ये नेहमीच सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल आणि त्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते त्या ठिकाणी माता लक्ष्मी वास्तव्य करते. अशा घरांमध्ये धनधान्याची बरसात होते. घरातील सुख समृद्धी ऐश्‍वर्य वाढीस लागते.

वरील माहिती ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशातील माहितीनुसार व इतर शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या घरगुती किंवा नोकरी विषयक किंवा व्यवसाय विषयक, याचबरोबर इतर सर्व प्रकारच्या समस्यांच्या उपायासाठी आमची पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -