Friday, January 10, 2025
Homeमहाराष्ट्रबाळासाहेबांचे स्मृतिस्थळ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

बाळासाहेबांचे स्मृतिस्थळ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

मुंबई येथील शिवाजी पार्कवर असणारे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थळ पुन्हा वादाच्या भोवयात सापडले आहे. कारण या स्मृतिस्थळाच्या जागेजवळ असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुंबई महा पालिकेस एक पत्र लिहले आहे. तसेच मृतिस्थळ इतरत्र हलवण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दादर शाखेच्यावतीने महापालिकेच्या दादर विभागाला एक पत्र लिहले आहे. या पत्रातून त्यांनी या स्मृतिस्थळामुळे उपक्रम भरवण्यास अडचण येत असल्याची तक्रारही केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -