Friday, January 30, 2026
Homeब्रेकिंगब्रेकिंग : अग्निपथ योजनेअंतर्गत 24 जूनपासून भरती

ब्रेकिंग : अग्निपथ योजनेअंतर्गत 24 जूनपासून भरती

अग्निपथ योजनेला देशभरातून प्रचंड विरोध होत असतानाच लष्कराकडू मोठी बातमी आली आहे ज्याच्यामुळे हे आंदोलन अजून तीव्र होण्याची शक्यता आहे. भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी आताच घोषणा केली की भारतीय हवाई दलाने नव्याने सुरु करण्यात आलेल्या ‘अग्निपथ’ उपक्रमांतर्गत 24 जूनपासून भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. सात राज्यांमध्ये सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांदरम्यान हे विधान आले आहे.
चीफ मार्शल म्हणाले की भरतीसाठी सुधारित वयोमर्यादा वाढवून 23 वर्षे करण्यात आल्याची घोषणा करतांना आनंद होत आहे. याचा तरुणांना फायदा होईल. भारतीय हवाई दलातील भरती प्रक्रिया 24 जूनपासून सुरु होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -