IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 6432 जागांसाठी भरती (IBPS PO Recruitment 2022) सुरू होत आहे. उमेदवारांना खालील शैक्षणिक पात्रतेनुसार संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. पद व इतर तपशीलासाठी वाचा सविस्तर माहीती..
पदाचे नाव आणि जागा : प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) – एकूण 6432 जागा
SC – 996
ST – 483
OBC – 1741
EWS – 616
UR – 2596
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://ibpsonline.ibps.in/crppo12jul22/
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे.
वयाची अट : 01 ऑगस्ट 2022 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]
परीक्षा :
1) पूर्व परीक्षा: ऑक्टोबर 2022
2) मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट : https://www.ibps.in/
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.