Friday, August 1, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर-बेंगळूर विमानसेवा 13 जानेवारीपासूनसुरू

कोल्हापूर-बेंगळूर विमानसेवा 13 जानेवारीपासूनसुरू

गेल्या काही दिवसापासून बंद झालेली कोल्हापूर ते बेंगळूर या हवाई मार्गावरील विमान सेवा पुन्हा सुरू होत आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. विशेष म्हणजे इंडिगो एअर लाइन्सकडून आठवडय़ातील सातही दिवस कोल्हापूर- बेंगळूर विमान सेवा सुरू होत आहे. याच फ्लाईटचा विस्तार कोईमतूर पर्यंत करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर ते कोईमतूर व्हाया बेंगळूर अशी विमानसेवा कोल्हापुरातून सुरू होणार आहे. 13 जानेवारी पासून सुरू होणाऱया या विमान सेवेसाठी तिकीट बुकिंग सुरू झाले आहे. त्यामुळे खंडित झालेली कोल्हापूर-बेंगळूर विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होण्यावर शिक्कमोर्तब झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -