केंद्रीय राखीव पोलीस दलात 1458 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 25 जानेवारी 2023 पर्यंत असणार आहे.
पदाचे नाव आणि जागा
1) असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) – 143 जागा
2) हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) – 1315 जागा
शैक्षणिक पात्रता
▪️ पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
▪️ पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
शारीरिक पात्रता:
▪️ पुरुष (जनरल, एससी,ओबीसी): उंची – 165 सेमी, छाती – 77 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त.
▪️ पुरुष (एसटी): उंची – 162.5 सेमी, छाती- 76 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त.
▪️ महिला (जनरल, एससी,ओबीसी): उंची – 155 सेमी.
▪️ महिला (एसटी): उंची – 150 सेमी.
ऑनलाईन अर्ज करा: crpf.gov.in/recruitment.htm
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.
वयोमर्यादा: 25 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [एससी/एसटी: 05 वर्षे सूट, ओबीसी: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.