10 वी पास असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत कॉन्स्टेबल/ड्रायव्हर, कॉन्स्टेबल/या पदांच्या तब्बल 451 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 22 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
संस्था – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल
भरती प्रकार – सरकारी
पद संख्या – 451 पदे
भरले जाणारे पद
कॉन्स्टेबल/ड्रायव्हर – 183 पदे
कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) – 268 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल/ड्रायव्हर – 10 वी उत्तीर्ण आणि वाहन चालक परवाना (HMV/TV)
कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) – 10 वी उत्तीर्ण आणि वाहन चालक परवाना (HMV/TV)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 23 जानेवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही
वय मर्यादा –
कमीत कमी – 21 वर्ष
जास्तीत जास्त – 27 वर्ष
अर्ज फी –
Open/OBC/EWS – Rs. 100/-
SC/ST – फि नाही (CISF Recruitment 2023)
PWD/ Female – फि नाही
असा करा अर्ज
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल च्या अधिकृत वेबसाईट www.cisf.gov.in
ला भेट द्या.
खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा.
आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
अधिकृत वेबसाईट – www.cisf.gov.in






