भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदाच्या २२७ जागांसाठी भरती जाहीर!
भारतीय नौदलात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे.
या भरतीसाठी पात्र
उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून उमेदवारांना त्यांचे अर्ज https://www.joinindiannavy.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन भरता येणार आहेत. भारतीय नौदल भरती मंडळाने एप्रिल २०२३ च्या जाहिरातीत एकूण २२७ रिक्त पदांची घोषणा केली आहे. त्यानुसार ही भरती केली जाणार आहे. एसएससी पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची मुदत याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
भारतीय नौदलात SSC ऑफिसर भरती २०२३ –
पदाचे नाव – शॉर्ट सर्व्हिस कमीशन अधिकारी.
एकूण रिक्त पदे – २२७
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतात कुठेही
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन.
महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची सुरुवात – २९ एप्रिल २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ मे २०२३
अधिकृत वेबसाईट – https://www.joinindiannavy.gov.in/
वयोमर्यादा
SC ST – उमेदवारांना ५ वर्षांची सूट
OBC – उमेदवारांना ३ वर्षांची सूट
भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदाच्या २२७जागांसाठी भरती जाहीर!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -