Tuesday, July 29, 2025
Homeयोजनानोकरीबँकेत नोकरीची सुवर्णसंधी!! बँक ऑफ बडोदा मध्ये भरती जाहीर; असा करा अर्ज

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी!! बँक ऑफ बडोदा मध्ये भरती जाहीर; असा करा अर्ज

बँकेत नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. ही भरती एकूण 220 जागांसाठी होणार असून या भरतीच्या माध्यमातून सेल्स मॅनेजर, रीजनल सेल्स मॅनेजर, असिस्टंट वाइस प्रेसिडेंट, सिनियर मॅनेजर, मॅनेजर अशी अनेक पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 11 मे 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – बँक ऑफ बडोदा
एकूण पदसंख्या – 220 पदे
भरली जाणारी पदे –

  1. झोनल सेल्स मॅनेजर – 11 पदे
  2. रीजनल सेल्स मॅनेजर – 9 पदे
  3. असिस्टंट वाइस प्रेसिडेंट – 50 पदे
  4. सिनियर मॅनेजर – 110 पदे
  5. मॅनेजर – 40 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. झोनल सेल्स मॅनेजर – सदर पदासाठी उमेदवाराकडे पदवी आणि 12 वर्षे अनुभव असावा.
  2. रीजनल सेल्स मॅनेजर – सदर पदासाठी उमेदवाराकडे पदवी आणि 8 वर्षे अनुभव असावा.
  3. असिस्टंट वाइस प्रेसिडेंट – सदर पदासाठी उमेदवाराकडे पदवी आणि 8 वर्षे अनुभव असावा.
  4. सिनियर मॅनेजर – सदर पदासाठी पदवी आणि 5 वर्षे अनुभव असावा.
  5. मॅनेजर – उमेदवाराकडे पदवी आणि 2 वर्षे अनुभव असावा.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मे 2023

अधिकृत वेबसाईट www.bankofbaroda.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -