रेल्वे गुड्स शेड कामगार कल्याणकारी संस्था अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ वेळ रक्षक, कनिष्ठ सहाय्यक आणि कल्याण अधिकारी पदांच्या एकण 3190 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
भरली जाणारी पदे
1. कनिष्ठ वेळ रक्षक – 1676 पदे
2. कनिष्ठ सहाय्यक – 908 पदे
3. कल्याण अधिकारी – 606 पदे
पद संख्या – 3190 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र
वय मर्यादा – 18 ते 40 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता
1. कनिष्ठ वेळ रक्षक – किमान 10 वी पास आवश्यक.
2. कनिष्ठ सहाय्यक किमान 12 वी पास किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
3. कल्याण अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
असा करा अर्ज
1. या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
3. उमेदवारांना अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना rmgs.org
संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे.