चार्टर्ड अकाउंटंट्स कोर्सच्या अंतिम परीक्षेचा निकाल बुधवारी (५ जुलै) जाहीर झाला. मे २०२३ मध्ये झालेल्या या परीक्षेस कोल्हापूर मधून २८५ विद्यार्थी बसले होते. यामधून ३८ विद्यार्थी सीए झाले. यापैकी कोल्हापूर विभागातून वैष्णवी राहुल सबनीस यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर निहार नागेश कुलकर्णी आणि साक्षी बाबासो जठार यांनी संयुक्तपणे दुसरा क्रमांक मिळवला. त्याचबरोबर श्वेता श्रीकांत फडतारे यांनी तिसरा अगरवाल, स्नेहल मनोज ओसवाल, क्रमांक पटकावला.
याचबरोबर अभय क्रिष्णात पोवार, शब्दश्री चंद्रकांत घोडके, साई राजेश मुधाळे, अपूर्वा पांडुरंग पाटील, प्रथमेश दयानंद काणेकर, शुभांगी आपासो साळोखे, रमण संजय कामत, राहुल प्रकाश पाटील, ऐश्वर्या नितीन हजे, सिद्धी श्रीकांत कुलकर्णी, प्रियांका गणपत दळवी, हर्ष राजेश भानुशाली, प्रथमेश राजेंद्र साळोखे, मृदुला श्रीकांत जोशी, अर्णव अशोक माने, अर्जुन शाम कतार, सुमितकुमार सुरेशचंद्र ओंकार सुरेंद्र नरगट्टे, अनिरुद्ध प्रमोद कुलकर्णी, तेजस्वीनी साहेबराव शेळके, शरण्या राधाकृष्णा शेट्टी, अभिमन्यू धनंजय पाटील, अमृता सर्जेराव पाटील, आविनाश अशोक पाटील, अफरिन शब्बीर उस्ताद, साक्षी उल्हास जाधव, सौरभ दादासो महेकर, बिहरीलाल मेठाराम कुकरेजा, कौस्तुभ मंगेश रेडीज, यश प्रदीप शहा, प्रगती पाटील, शुभम महेश टोपले, चंद्रकांता फबियाणी हे विद्यार्थी कोल्हापूर विभागातून उत्तीर्ण झाले.