Tuesday, August 5, 2025
Homeक्रीडाउद्यापासून विश्वचषकाचा थरार रंगणार! वर्ल्ड कपच्या सामन्यांचं वेळापत्रक जाणून घ्या 

उद्यापासून विश्वचषकाचा थरार रंगणार! वर्ल्ड कपच्या सामन्यांचं वेळापत्रक जाणून घ्या 

 

बहुप्रतिक्षित क्रिकेटचा महासंग्राम सुरु होण्यास अवघे काही तास शिल्लक आहे. भारतात होणारा विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023) 5 ऑक्टोबर म्हणजेच उद्यापासून सुरुवात होणार आहे. यंदा विश्वचषक स्पर्धा भारतात (India) होत असल्याने भारतीय क्रिडा प्रेमींची उत्सुकला आणि उत्साह शिगेला पोहोचला आहे. सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष वर्ल्ड कप 2023 कडे आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) वर विश्वचषक 2023 चा पहिला सामना रंगणार आहे. गतविजेते इंग्लंड (England) आणि उपविजेता न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील सलामी सामना रंगणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध रंगणार आहे. तर, भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 15 ऑक्टोबरला पाहायला मिळणार आहे.

 

 

5 ऑक्टोबर रोजी सुरु होणारी वनडे विश्वचषक स्पर्धा 2023 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी विश्वच,काचा महाअंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाला पहिला आणि शेवटचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) वर खेळवण्यात येणार आहे. विश्वचषक 2023 मध्ये 10 संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. यंदाचा विश्वचषक राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत.

 

5 ऑक्टोबर इंग्लंड vs न्यूझीलंड अहमदाबाद

6 ऑक्टोबर पाकिस्तान vs नेदरर्लंड हैदराबाद

7 ऑक्टोबर बांगलादेश vs अफगानिस्तान धर्मशाला

7 ऑक्टोबर दक्षिण आफ्रिका vs श्रीलंका दिल्ली

8 ऑक्टोबर भारत vs ऑस्ट्रेलिया चेन्नई

9 ऑक्टोबर न्यूझीलंड vs नेदरर्लंड हैदराबाद

10 ऑक्टोबर श्रीलंका vs पाकिस्तान हैदराबाद

11 ऑक्टोबर भारत vs अफगानिस्तान दिल्ली

12 ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया vs दक्षिण आफ्रिका लखनौ

13 ऑक्टोबर बांगलादेश vs न्यूझीलंड चेन्नई

14 ऑक्टोबर भारत vs पाकिस्तान अहमदाबाद

15 ऑक्टोबर इंग्लंड vs अफगानिस्तान दिल्ली

16 ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया vs श्रीलंका लखनौ

17 ऑक्टोबर दक्षिण आफ्रिका vs नेदरर्लंड धर्मशाला

18 ऑक्टोबर न्यूझीलंड vs अफगानिस्तान चेन्नई

19 ऑक्टोबर भारत vs बांगलादेश पुणे

20 ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया vs पाकिस्तान बेंगळुरु

21 ऑक्टोबर इंग्लंड vs दक्षिण आफ्रिका मुंबई

21 ऑक्टोबर नेदरर्लंड vs श्रीलंका लखनौ

22 ऑक्टोबर भारत vs न्यूझीलंड धर्मशाला

 

23 ऑक्टोबर पाकिस्तान vs अफगानिस्तान चेन्नई

24 ऑक्टोबर दक्षिण आफ्रिका vs बांगलादेश मुंबई

25 ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया vs नेदरर्लंड दिल्ली

26 ऑक्टोबर इंग्लंड vs श्रीलंका बेंगळुरु

27 ऑक्टोबर पाकिस्तान vs दक्षिण आफ्रिका चेन्नई

28 ऑक्टोबर नेदरर्लंड vs बांगलादेश कोलकाता

28ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया vs न्यूझीलंड धर्मशाला

29 ऑक्टोबर भारत vs इंग्लंड लखनौ

30 ऑक्टोबर अफगानिस्तान vs श्रीलंका पुणे

31 नोव्हेंबर पाकिस्तान vs बांगलादेश कोलकाता

1 नोव्हेंबर न्यूझीलंड vs दक्षिण आफ्रिका पुणे

2 नोव्हेंबर भारत vs श्रीलंका मुंबई

3 नोव्हेंबर नेदरर्लंड vs अफगानिस्तान लखनौ

4 नोव्हेंबर इंग्लंड vs ऑस्ट्रेलिया अहमदाबाद

4 नोव्हेंबर न्यूझीलंड vs पाकिस्तान बेंगळुरु

5 नोव्हेंबर भारत vs दक्षिण आफ्रिका कोलकाता

6 नोव्हेंबर बांगलादेश vs श्रीलंका दिल्ली

7 नोव्हेंबर ऑस्ट्रेलिया vs अफगानिस्तान मुंबई

8 नोव्हेंबर इंग्लंड vs नेदरर्लंड पुणे

9 नोव्हेंबर न्यूझीलंड vs श्रीलंका बेंगळुरु

10 नोव्हेंबर दक्षिण आफ्रिका vs अफगानिस्तान अहमदाबाद

11 नोव्हेंबर इंग्लंड vs पाकिस्तान कोलकाता

11 नोव्हेंबर ऑस्ट्रेलिया vs बांगलादेश पुणे

12 नोव्हेंबर भारत vs नेदरर्लंड बेंगळुरु

15 नोव्हेंबर पहिला सेमीफायनल सामना मुंंबई

16 नोव्हेंबर दूसरा सेमीफायनल सामना कोलकाता

19 नोव्हेंबर महाअंतिम सामना अहमदाबाद

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -