महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी आणि राज्याचं राजकारण ढवळून निघणारी मोठी बातमी आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात भेट झाली आहे. या दोन्ही नेत्यांनी चाय पे चर्चा केलीय. स्वत: खासदार सुप्रिया सुळे यांनी आंबेडकर यांची शरद पवार यांच्याशी भेट घडवून आणली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. प्रकाश आंबेडकर हे इंडिया आणि महाविकास आघाडीत येण्याची शक्यताही या भेटीने वर्तवली जात आहे.
शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट; महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -