Thursday, February 6, 2025
Homeब्रेकिंगविधानसभेच्या जागा 2026 मध्ये वाढणार? देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य

विधानसभेच्या जागा 2026 मध्ये वाढणार? देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य


विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतंच जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या कार्यक्रमात नवं विधान भवन बांधण्याचा विचार सुरु असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या जागा 2026 मध्ये वाढणार का? असा प्रश्न उपस्थित झालाय. विधानसभेच्या आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होऊ शकते, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच अधिक आमदारांसाठी विधानसभेची इमारत तयार करण्याचा विचार सुरु असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -