निलेश राणे यांची राजकारणातून तडकाफडकी निवृत्ती; असं काय झालं? चर्चेला उधाण
Nilesh Rane’s hasty retirement from politics
निलेश राणे यांनी राजकारणातून तडकाफडकी निवृत्ती घेणार असल्याचे नुकताच जाहीर केले आहे. nilesh rane twitter त्यांच्या या निर्णयामुळे अनेक चर्चना उधाण आले आहे. दरम्यान त्यांनी लिहिलेल्या twiter वरील पोस्त मध्ये खालील प्रमाणे नमूद केले आहे. nilesh rane tweet
नमस्कार,
मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. nilesh rane age
मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, nilesh rane latest news कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे. priyanka nilesh rane
मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा.
narayan rane son
जय महाराष्ट्र!
… त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकारणात विशेष घडामोडी घडतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 3
Politics – Field of study