Friday, November 22, 2024
Homeतंत्रज्ञानमोबाईलमधून ”हे Apps आत्ताच करा डिलीट; अन्यथा फसवणुकीचे शिकार व्हाल

मोबाईलमधून ”हे Apps आत्ताच करा डिलीट; अन्यथा फसवणुकीचे शिकार व्हाल

सध्याचे जग ते तंत्रज्ञानाचे जग आहे. दररोज नवनवीन गोष्टी आपल्याला ऐकायला आणि पाहायला मिळत आहेत. टेक्नॉलॉजीमुळे जग अगदी जवळ आलं असून आपली अनके कामे सोप्पी झाली आहे. मात्र एकीकडे तंत्रज्ञानाचा जितका फायदा आहे त्याचप्रमाणे काही समाजकंठकांमुळे धोकाही आहे. आपल्या मोबाईल मध्ये असे अनेक अँप्स आहेत, त्यामुळे तुमच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

त्यामुळे याकडे दुर्लक्ष्य न करता वेळीच ते सर्व अँप्स मोबाईल मधून कायमचे डिलीट करा.गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) असे अनेक ॲप्स आहेत ज्यांच्या इन्स्टॉलेशनमुळे फोनमध्ये मालवेअर येण्याची शक्यता वाढते. यामुळे तुमची वयक्तिक माहिती लीक होण्याच धोका वाढतो. एका अहवालानुसार, असे काही ॲप्स 2021 ते 10 सप्टेंबर 2023 पर्यंत Google Play Store वर उपलब्ध होते. अशा अँप्स बाबत गुगल प्रवक्त्याने म्हंटल कि, आम्ही ॲप्सच्या विरोधात (Scam Apps) सुरक्षा आणि गोपनीयतेचे दावे गांभीर्याने घेतो आणि जर एखाद्या ॲपने गुगलच्या धोरणांचे आणि नियमांचे उल्लंघन केलं असं मला आढळले तर आम्ही योग्य ती कारवाई सुद्धा करतो.

 

काय काळजी घ्यावी –

अनोळखी व्यक्तींनी कोणतं अँप इन्स्टॉल करायला सांगितलं तर करू नका, शक्यतो सावधगिरी बाळगा

प्ले स्टोअर किंवा अधिकृत साईट वरूनच अँप डाउनलोड करा

कोणतेही अँप डाउनलोड करत असताना त्याबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि मगच ते डाउनलोड करा.खालील अँप्स मोबाईल मधून करा डिलीट – Scam Apps

प्रिव्ही टॉक (मेसेजिंग)

MeetMe (मेसेजिंग)

रफाकत (वार्ता)

लेट्स चॅट (मेसेजिंग)

टिकटॉक

चिट चॅट (मेसेजिंग)

हॅलो चॅट

क्विक चॅट (मेसेजिंग)

yohootalk

निडस

ग्लो चॅट

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -