विद्या बालन हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. विद्या बालन हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विद्या बालनचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.
नुकताच विद्या बालन हिने मोठा खुलासा केला. विद्या बालनने तिच्या पर्सनल लाईफबद्दल खुलासा केला. आपल्याला प्रेमात कशाप्रकारे धोका मिळाला हे सांगताना विद्या बालन दिसली.
विद्या बालन म्हणाली की, जर तुम्हाला कोणी प्रेमात धोका देत असेल तर ते आपले रिफलेक्शन नाहीये. त्याचे रिफलेक्शन आहे. मला त्यावेळी या गोष्टीला अजिबात समजत नव्हत्या.
मी तरूण होते आणि माझे मन पूर्णपणे तुटले होते, मी तुटले होते. यावेळी आपल्या मनात अनेक विचार येतात. जे विचार आपल्या मनात येतात, ते आपल्याबद्दल नसून ज्याने आपल्याला धोका दिला आहे, त्याच्याबद्दल येतात.
विद्या बालन हिने स्पष्ट सांगितले की, आपल्याला प्रेमात धोका मिळालाय. यानंतर आपल्या आयुष्यात काय घडत होते हे सांगताना विद्या बालन दिसली.