नोकरीच्या शोधात असाल तर मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबात वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच आहे. विशेष म्हणजे मुंबई येथे नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्याकडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची पद्धत.
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी करण्याची एक मोठी संधी खरोखरच तुमच्याकडे नक्कीच आहे. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 जून 2024 आहे.
उपमुख्य अभियंता या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. https://onlinevacancy.shipmin.nic.in/ या लिंकवर जाऊन आपण भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. विशेष म्हणजे नोकरीचे ठिकाण हे मुंबईच असणार आहे.
भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने जरी अर्ज केला तरीही आपल्याला ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी ही खालील पत्त्यावर पाठवावी लागेल. पोर्ट भवन, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, मुंबई या पत्त्यावर आपल्याला अर्जाची कॉपी आणि काही कागदपत्रेही पाठवावी लागणार आहेत. यासोबत पासपोर्ट फोटोही पाठवावा लागेल.
इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रकियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी. अधिसूचना वाचल्यानंतरच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 जून 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागतील. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.