नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये.
विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास आणि बारावी पास उमेदवार देखील आरामात अर्ज करू शकतात. ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे. भारतीय विमानतळावर काम करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. चला तर मग अर्ज करण्याची सोपी पद्धत आणि भरती प्रक्रियेबद्दल जाणून घ्या अधिक.
भारतीय एव्हिएशन सर्व्हिसेसने 3500 हून अधिक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2024 आहे आणि त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
या भरतीतून भारतीय विमान वाहतूक सेवांमध्ये एकूण 3508 पदे, 2653 रिक्त पदे ग्राहक सेवा एजंटसाठी आणि 855 रिक्त पदे ही हाउसकीपिंगसाठी आहेत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट लागू करण्यात आलीये. दहावी पास आणि बारावी पास भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठीअर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा आणि मुलाखत द्यावी लागेल आणि त्यानुसारच निवड केली जाईल.
या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार फीस उमेदवारांना भरावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाच्या अटीप्रमाणेच वयाची अटही लागू करण्यात आलीये. पदानुसार वयाची अट लागू करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही एकप्रकारीच मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी आणि त्यानंतर अर्ज करावीत. आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत हे देखील व्यवस्थित पाहा. परत एकदा लक्षात ठेवा की, भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. 30 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.