Saturday, January 17, 2026
HomeBlogइचलकरंजी पूरस्थिती live ; दि.7/8/2024 पाणी कमी होतानाची स्थिती

इचलकरंजी पूरस्थिती live ; दि.7/8/2024 पाणी कमी होतानाची स्थिती

ताजी बातमी/ ऑनलाईन टीम

सध्या पावसाची उघडझाप सुरू आहे. इचलकरंजी पंचगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी ओसरताना दिसत आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता पाण्याची पातळी 67 फूट पाच इंच इतकी होती. तर पंचगंगा नदीची इशारा पातळी 68 फुटांवर आहे. सध्या पाणी पातळी ही धोका पातळीच्या खाली चाललेली दिसत आहे.

पहा ‘येथे’ क्लिक करून सध्याची स्थितीचा  व्हिडीओ

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -