Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रमी माझ्या नवऱ्याबरोबर…, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात असं का म्हणाल्या वर्षा उसगांवकर?...

मी माझ्या नवऱ्याबरोबर…, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात असं का म्हणाल्या वर्षा उसगांवकर? व्हिडीओ पाहून म्हणाल…

‘बिग बॉस मराठी’ शोच्या 5 व्या भागात आता स्पर्धकांचे गट तयार झाले आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरात सतत वाद आणि भांडणं पाहायला मिळत आहेत. स्पर्धक निक्की तांबोळी आणि ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचे वाद देखील तुफान रंगले. आता दुसऱ्या आठवड्यात जान्हवी किल्लेकरने घरातील बऱ्याच सदस्यांशी वाद घातले. दरम्यान, जान्हवी हिने वर्षा यांच्यासाठी अपशब्दांचा देखील वापर केला. ज्यामुळे ‘भाऊचा धक्का’मध्ये रितेश देशमुखने जान्हवीला चांगलंच खडसावलं…

 

गार्डन एरियामधून जान्हवी, वर्षा यांनी म्हणाली, ‘इथे पोरं बसलीत म्हणून तुम्ही इथे येता…’ यावर वर्षा उसगांवकर म्हणाल्या, ‘अगं पोरं काय म्हणतेस… मी माझ्या नवऱ्यासोबत आनंदी आहे. हे किती गलिच्छ बोलणं आहे. ‘बिग बॉस’ तुमच्यापेक्षा मोठा आवाज या कळसूत्री बाहुलीचा आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -