Friday, July 25, 2025
Homeब्रेकिंगपावसाचा सर्वसामान्यांना फटका!भाजीपाल्यांचे दर कडाडले,जाणून घ्या किंमती?

पावसाचा सर्वसामान्यांना फटका!भाजीपाल्यांचे दर कडाडले,जाणून घ्या किंमती?

सर्वांच्या दररोज आहारात अनेक प्रकारच्या पालेभाज्यांचा समावेश असतो.मात्र याच पालेभाज्या आता मोठ्या प्रमाणात महाग झालेल्या दिसून येत आहेत.

 

पावसामुळे नुकसान झाल्याने पालेभाज्यांची आवक घटली.परिणामी त्याचा परिणाम पालेभाज्यांच्या किंमतीवर झाला आहे.

 

आज असलेल्या पालेभाज्यांच्या किंमतीत पुढील काही दिवस दरवाढ कायम राहण्याची शक्यता आहे.चला तर पाहूयात आज असलेल्या काही पालेभाज्यांच्या किंमती.

 

 

कोथिंबीर घाऊक बाजारात ३० ते ४० रुपये किलो आहे तर किरकोळ बाजारात तब्बल ८० ते १०० रुपये आहे.

 

मेथी घाऊक बाजारात २५ ते ३० रुपये किलो आहे तर किरकोळ बाजारात तब्बल २५ ते ३०रुपये आहे.

 

पालक घाऊक बाजारात १५ ते ३० रुपये किलो आहे तर किरकोळ बाजारात तब्बल १५ ते ३० रुपये आहे.

 

शेपू घाऊक बाजारात ८ ते १२ रुपये किलो आहे तर किरकोळ बाजारात तब्बल २५ ते ३० रुपये आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -