राज्यातील पेट्रोलच्या किमती या डायनॅमिक इंधन किंमत(Good news) प्रणालीवर आधारित असतात. त्यामुळे नियमितपणे त्यात सुधारणा केली जाते. दररोज सकाळी पेट्रोलचे दर सुधारले जातात. अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी असे अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात.
पुणे पेट्रोल 103.76 प्रतीलीटर तर डिझेल 90.29 रुपये प्रतीलीटर
रायगड पेट्रोल 104.03 प्रतीलीटर तर डिझेल 90.54 रुपये प्रतीलीटर
रत्नागिरी पेट्रोल 105.61 प्रतीलीटर तर डिझेल 92.08 रुपये प्रतीलीटर
सांगली पेट्रोल 104.09 प्रतीलीटर तर डिझेल 90.65 रुपये प्रतीलीटर
सातारा पेट्रोल 104.64 प्रतीलीटर तर डिझेल 91.15 रुपये प्रतीलीटर
Petrol-Diesel Price Today
सिंधुदुर्ग पेट्रोल 105.90 प्रतीलीटर तर डिझेल 92.39 रुपये प्रतीलीटर
सोलापूर पेट्रोल 104.30 प्रतीलीटर तर डिझेल 90.82 रुपये प्रतीलीटर
ठाणे पेट्रोल 103.62 प्रतीलीटर तर डिझेल 90.40 रुपये प्रतीलीटर
वर्धा पेट्रोल 104.11 प्रतीलीटर तर डिझेल 90.67 रुपये प्रतीलीटर
वाशिम पेट्रोल 104.68 प्रतीलीटर तर डिझेल 91.22 रुपये प्रतीलीटर
यवतमाळ पेट्रोल 105.21 प्रतीलीटर तर डिझेल 91.73 रुपये प्रतीलीटर आहे.




