Saturday, December 21, 2024
Homeनोकरीयूनियन बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; १५०० रिक्त जागा; पगार ८५०००; पात्रता काय?...

यूनियन बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; १५०० रिक्त जागा; पगार ८५०००; पात्रता काय? जाणून घ्या

यूनियन बँकेत १५०० रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया आजपासून म्हणजे २४ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ नोव्हेंबर २०२४ आहे.

बँकिंग क्षेत्रात ज्या उमेदवारांना स्वतः चे करिअर करायचे आहे त्यांनी या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

 

यूनियन बँकेत लोकल बँक ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयात ही नोकरीची संधी आहे. त्यामुळे यूनियन बँकेत ऑफिसर होण्याची चांगली संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असावे.

या नोकरीसाठी उमेदवारांना ४८४८० ते ८५९२० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण करावे लागेल. यानंतर सर्व माहिती भरावी. यानंतर अर्ज शुल्क भरुन फॉ़र्म सबमिट करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -